Home

https://geetalankar.blogspot.com/?m=1
महाराणा प्रताप लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
महाराणा प्रताप लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

महाराणा प्रताप यांच्यावरील सुंदर काव्यरचना

 भारत देशाचे वीर योद्धा ज्यांनी देश, धर्म साठी लढण्याची शिकवण दिली,

 स्वातंत्र्यसमर लढून मेवाड भुमीस स्वतंत्र ठेवले. महापराक्रमीवीरशिरोमणी महाराणा प्रताप यांच्यावर लिहिलेली माझी ही काव्यरचना ....


https://youtube.com/shorts/jYEYcZwv8vg?feature=share

.          🚩 *वीर योद्धा खरा हिंदूस्थानी,*

*मातीचा कणकण हा ऋणी....*🚩तेज तेजस्वी झुंजार योध्दा घडूनी ,

लढाऊ राजा ठरला महाराणा,

तख्त सुलतानी आणले जेरीस,

धर्मयुद्ध जो लढूनी रणांगणा....स्वाभीमानाची प्रीत जडूनी,

 शत्रूवरी घाव असा घालूनी,

मायभुमीचे पांग सारे फेडुनी,

राष्ट्रप्रेम या देशा देऊनी....साधला ध्येय वनवन हिंडुनी,

ध्यास मनी असा बांधुनी,

तळपला सुर्य गनीमावर,

उभा तो चिरला वार घालूनीजनमनी प्रताप नवा लिहूनी,

इतिहास गौरवशाली घडवूनी,

वीर योद्धा खरा हिंदूस्थानी,

मातीचा कणकण हा ऋणी....*🚩 ⚔️🛡️ *वीरशिरोमणी, महापराक्रमी, बाहुबली महाराणा प्रतापसिंह जयंतीच्या सर्वाना शुभेच्छा🌹🌹🌹💐💐💐🚩*


       *प्रकाशसिंग राजपूत*

   🚩 *छत्रपती संभाजीनगर*🚩