Home

https://geetalankar.blogspot.com/?m=1
प्रीत ही रिमझिम लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
प्रीत ही रिमझिम लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

प्रीत ही रिमझिम...

💖प्रीत ही रिमझिम...💖

कवी
प्रकाशराज 

चल होऊ दे राणी भन्नाट प्रेमात असं सुसाट,
मनी तुझ्या ही  कोसळू दे  प्रीत  रिमझिम...

मनी नाही धीर अडकून  तुझ्यात अफाट,
गाऊया प्रेमाची गाणी चल संगतीत,
(चल होऊ दे राणी भन्नाट प्रेमात असं सुसाट,
मनी तुझ्या ही  कोसळू दे  प्रीत  रिमझिम...)

वैराण दुनियेत बंधली तुझी अन्  माझी गाठ,
चल विसर सारं प्रेमात होऊया सैराट,
(चल होऊ दे राणी भन्नाट प्रेमात असं सुसाट,
मनी तुझ्या ही  कोसळू दे  प्रीत  रिमझिम...)

कुण्या भितीने लांब जाऊ नको दूर पटापट  ,
नातं  हे आपलं साऱ्या जगी हे आता अतुट,

(चल होऊ दे राणी भन्नाट प्रेमात असं सुसाट,
मनी तुझ्या ही  कोसळू दे  प्रीत  रिमझिम...)

गोड हे प्रेमाचं पाखरू पहात उडू  वैराट,
तुझ्या नी माझ्या प्रेमाने  जगी वनवा हा पेटत...

(चल होऊ दे राणी भन्नाट प्रेमात असं सुसाट,
मनी तुझ्या ही  कोसळू दे  प्रीत  रिमझिम...)

    ✒️ प्रकाशसिंग राजपूत✒️
             औरंगाबाद 
          9960878457