Home

https://geetalankar.blogspot.com/?m=1
कविता ... कलह लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
कविता ... कलह लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

कलह...


*कलह...*


होता कलह  मनाचा,
जीवन होत त्रासाचा,
मनाची व्यथा सारी,
होणार कुठे व्यक्त तरी,


होत ऱ्हास आपुलकीचा,
संबंध तुटत जगण्याचा,
जगण्यास येत काळोख,
मिटेल ही आता ओळख,


कहर होत विचारांचा,
जहर साऱ्या चिंताचा,
हुरुप जात निभावण्या,
बळ न भाव टिपविण्या,


सोडत वर्ण जीवना,
चाकोरी समाजाची मावेना,
भरपूर झाला कलह,
मिटेल का जीवनाचा दाह ....


     *प्रकाशसिंग राजपूत*


आमच्या गीत अलंकार या युटूब चॕनलला सबस्क्राईब करा...