*विद्येची खरी दैवत...*
शिक्षणज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिवशी लिहिलेली रचना आपल्यासाठी सादर करत आहे.*
*घडविली स्त्री शिक्षणाची नवी कहाणी ,*
*सावित्रीमाई विद्येची खरी दैवत आम्ही जाणी....,*
*अनिष्ट परंपरा विरोधात देवून लढा विरोधातून ,*
*जागवला समाज भान लेकीच्या शिक्षणातून,*
*काळ तो विपरित ध्येय माय तु गाठला,*
*भिडे वाडयात स्त्री शिक्षण थाटला.....*
*अन्यायाचा अंधार एकदाचा मिटविला,*
*स्त्री जन्माचा नवा अध्याय दाखविला.....*
*पाखंड होता येथे सारा माजलेला,*
*दृष्टान्त नवा घडला चौफेर गाजलेला...*
*कल्पकता आज येथे राष्ट्र हिता कामी,*
*देशाच्या विकासात लेक ही अग्रक्रमी,*
*🖋️प्रकाशसिंग राजपूत🖋️*
औरंगाबाद
मुंबई - नागपूर होत असलेल्या समृद्धी महामार्ग वरील माझे गीत पहा....
अरे देवा..... देवास साकडे घालणारे हे गीत ....